पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशर्फी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अशर्फी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक सोन्याचे नाणे.

उदाहरणे : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला

समानार्थी : अश्रफी, मोहर, मोहोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुस्लिम शासकों द्वारा मध्य पूर्वी देशों, मध्य एशिया तथा दक्षिण एशिया के देशों में जारी किया गया सोने का सिक्का।

बादशाह ने इनाम में कवि को दो सोने की अशरफियाँ दी।
अशरफ़ी, अशरफी, अशर्फ़ी, अशर्फी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्राचीन काळी विशिष्ट किंमत असलेली सोन्याची मुद्रा.

उदाहरणे : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला.

समानार्थी : अश्रफी, असर्फी, मोहर, मोहोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुगल शासन में सोने का वह सिक्का जिसकी तौल, धातु आदि की प्रामाणिकता सिद्ध करने के लिए उस पर टकसाल या शासन का ठप्पा लगा रहता था।

उसने स्वर्णकार से मोहर के बदले में रुपये लिए।
मुहर, मोहर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.