पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अल्पबुद्धी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अल्पबुद्धी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कमी बुद्धी असलेला.

उदाहरणे : अल्पबुद्धी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत घेतली पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कम या थोड़ी समझ वाला।

अल्पज्ञ विद्यार्थियों को पढ़ाने के लिए शिक्षकों को अधिक मेहनत करनी चाहिए।
अल्पज्ञ, अल्पदृष्टि, अल्पबुद्धि, कम-समझ, तुच्छ-बुद्धि, बोदा, बोद्दा

Having a mental age of three to seven years.

idiotic, imbecile, imbecilic
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.