पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्धोन्मीलित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्धोन्मीलित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अर्धे उघडलेले.

उदाहरणे : मरणासन्न अवस्थेतही त्याने आपल्या अर्धोन्मीलित डोळ्यांनी आपले भाव व्यक्त केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो आधा खुला और आधा बंद हो।

बच्चा सुबह-सुबह अधमुँदी आँखों से अपनी माँ को निहार रहा था।
अधखुला, अधमुँदा, अर्ध मुकुलित

Slightly open.

The door was ajar.
ajar
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.