पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.

उदाहरणे : तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.

समानार्थी : बोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिह्नों के द्वारा उनसे संबंधित संकेतों का होने वाला ज्ञान।

स्वस्तिक शुभ का बोध कराता है।
आपके लेखन से मुझे कुछ भी बोध नहीं हो रहा है।
अर्थ, बोध
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.

उदाहरणे : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे

समानार्थी : अभिप्राय, आशय, तात्पर्य, भाव, मर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।

कभी-कभी सूरदास के पदों का अर्थ निकालना मुश्किल हो जाता है।
अंतर्भाव, अध्यवसान, अन्तर्भाव, अभिप्राय, अरथ, अर्थ, आकूत, आकूति, आशय, आसय, तात्पर्य, भाव, मतलब, माने, मायने

The idea that is intended.

What is the meaning of this proverb?.
meaning, substance
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : सोने,चांदी,रुपये इत्यादी.

उदाहरणे : चांगल्या कामासाठी धन वेचावे

समानार्थी : द्रव्य, धन, पैसा, माया, वित्त, संपत्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।

धन-दौलत का उपयोग अच्छे कार्यों में ही करना चाहिए।
अरथ, अर्थ, अर्बदर्ब, इकबाल, इक़बाल, इशरत, कंचन, जमा, ज़र, दत्र, दौलत, द्रव्य, धन, धन-दौलत, नियामत, नेमत, पैसा, माल, रुपया-पैसा, लक्ष्मी, वित्त, विभव, वैभव, शुक्र, शेव

Wealth reckoned in terms of money.

All his money is in real estate.
money

अर्थ : अपेक्षित परिणाम घडून येण्याची शक्यता.

उदाहरणे : सध्या उगाच दगदग करण्यात काही अर्थ नाही

समानार्थी : तथ्य, हशील

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.