पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमर्याद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमर्याद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सीमांनी बांधला न गेलेला.

उदाहरणे : अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे

समानार्थी : अमर्यादीत, असीम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी सीमा अंकित या निर्धारित न की गयी हो।

यह असीमांकित क्षेत्र है।
असीमांकित

Not clearly defined or easy to perceive or understand.

Indistinct shapes in the gloom.
An indistinct memory.
Only indistinct notions of what to do.
indistinct
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कधीही न संपणारा.

उदाहरणे : काळ अनंत आहे

समानार्थी : अनंत, अपरंपार, अपरिमित, अपार, असीम, निरवधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कभी समाप्त न हो।

प्रकृति ईश्वर का अनंत विस्तार है।
अंतहीन, अनंत, अनन्त, अनवसान, अन्तहीन, असमाप्य

Having no limits or boundaries in time or space or extent or magnitude.

The infinite ingenuity of man.
Infinite wealth.
infinite
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सीमा नाही असा.

उदाहरणे : अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत

समानार्थी : अनंत, अनन्वित, अपार, असीम, निस्सीम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Seemingly boundless in amount, number, degree, or especially extent.

Unbounded enthusiasm.
Children with boundless energy.
A limitless supply of money.
boundless, limitless, unbounded
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न मापता येण्यासारखे.

उदाहरणे : सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.

समानार्थी : अपरिमित, अप्रमेय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी नाप न हो सके या जो नापा न जा सके।

सृष्टि अपरिमित संपदा का खान है।
अपरिमित, अप्रमित, अप्रमेय, अमान, अमाप, अमापनीय, बेअंदाज, मानरहित

Impossible to measure.

Unmeasurable reaches of outer space.
Immeasurable suffering.
immeasurable, immensurable, unmeasurable
५. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात मर्यादा नाही असा किंवा ठराविक मर्यादेचे उल्लंघन करणारा.

उदाहरणे : अमर्याद काम समाजमान्य नसते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.