पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपराध करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपराध करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : हलगर्जीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक गैरवाजवी कृत्य करणे.

उदाहरणे : मी माझ्या निर्दोष पत्नीला त्यागण्याची चूक केली.

समानार्थी : कसूर करणे, गुन्हा करणे, घोडचूक केली, चूक करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गलत काम करना या लापरवाही से काम करना।

मैंने अपनी निर्दोष पत्नी को त्यागने की भूल की।
अपराध करना, कसूर करना, कुसूर करना, गलती करना, गुनाह करना, ज़ुर्म करना, जुर्म करना, भूल करना

To make a mistake or be incorrect.

err, mistake, slip
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.