पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अन्वय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अन्वय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वाक्यातील शब्दांना वाक्यरचनेच्या नियमांनुसार मांडण्याची क्रिया.

उदाहरणे : मराठी व इंग्रजी ह्यांतील अन्वयात भिन्नता आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वाक्य के शब्दों को वाक्य रचना के नियमानुसार रखने की क्रिया।

हिन्दी व अंग्रेजी में अन्वय भिन्न होता है।
अन्वय

The grammatical arrangement of words in sentences.

phrase structure, sentence structure, syntax
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विभिन्न गोष्टींना त्यांतील साधर्म्यानुसार एका वर्गात टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : गोष्टींच्या वर्गीकरणाद्वारे त्यांविषयी ज्ञान मिळविता येते.

समानार्थी : वर्गीकरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भिन्न-भिन्न पदार्थों को साधर्म्य के अनुसार एक कोटि में लाने की क्रिया।

वस्तुओं के अन्वय से उसके बारे में जानकारी प्राप्त करना सरल हो जाता है।
अन्वय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.