पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनैसर्गिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनैसर्गिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : निसर्गाशी संबंध नसलेला.

उदाहरणे : अनैसर्गिक काम करून मनुष्य आपल्या विनाशाचे मार्ग उघडतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो प्रकृति संबंधी न हो।

साँप अगर काटना और शेर शिकार करना छोड़ दे तो इससे बड़ी अप्राकृतिक घटना और क्या हो सकती है!।
अप्राकृत, अप्राकृतिक
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : निसर्गाच्या विरुद्धात असलेला.

उदाहरणे : अनैसर्गिक आहार हे आजाराचे कारण ठरते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो प्रकृति के विरुद्ध हो।

अप्राकृतिक आहार व्याधि जनक होता है।
अप्राकृतिक, असात्म्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.