पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुकर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुकर्ष   नाम

१. नाम / भाग

अर्थ : गाडी किंवा रथाचा खालचा भाग.

उदाहरणे : गाडीचे चाक अनुकर्षाच्या मध्यावर असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाड़ी या रथ के नीचे का भाग या तला।

गाड़ी के पहिए लगभग अनुकर्ष के बीचोबीच लगे होते हैं।
अनुकर्ष
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कालांतरावर किंवा दिवसगतीवर लोटलेले कर्तव्याचरण.

उदाहरणे : अनुकर्ष टाळणे हे सगळ्यांच्या हिताचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर्तव्य का देर से पालन।

अनुकर्ष से बचें तो अच्छा होगा।
अनुकर्ष

The act of delaying. Inactivity resulting in something being put off until a later time.

delay, holdup
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.