पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुकरणीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुकरणीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अनुकरण करण्यास योग्य.

उदाहरणे : चांगल्या गोष्टी नेहमीच अनुकरणीय असतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अनुकरण करने के योग्य हो।

संतों का आचरण अनुकरणीय होता है।
अनुकरणीय

Worthy of imitation.

Exemplary behavior.
Model citizens.
exemplary, model
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे रूप, गुण इत्यादींचे अनुकरण करावे असा.

उदाहरणे : ती एक आदर्श व्यक्ती आहे.

समानार्थी : आदर्श


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके रूप, गुण आदि का अनुकरण किया जाए या जो संपूर्णता या उत्तमता का अच्छा मानक हो।

मालवीयजी एक आदर्श व्यक्ति थे।
आदर्श

Conforming to an ultimate standard of perfection or excellence. Embodying an ideal.

ideal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.