पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अघोरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अघोरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अघोर पंथाचे अनुयायी.

उदाहरणे : येथे पूर्वी अघोरपंथी राहत होते.

समानार्थी : अघोरपंथी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अघोरपंथ का अनुयायी।

यहाँ पहले एक औघड़ रहते थे।
अघोर, अघोरपंथी, अघोरी, आघोर, औघड़, औघड़ बाबा, औघड़पंथी, पिटारू
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अमंगळ कृत्ये करणारी व्यक्ती.

उदाहरणे : अघोरी अमंगळ कृत्ये करतो.

समानार्थी : अघोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घिनौने पदार्थों जैसे गुह, माँस आदि का भक्षण करने वाला व्यक्ति।

अघोरी श्मशान में मुरदे का माँस खा रहा था।
अघोर, अघोरी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.