अर्थ : विचार,अभ्यास किंवा तर्काशिवाय एखादी स्थिती अथवा भावना समजून घेण्याची शक्ती.
उदाहरणे :
त्या अनाथ मुलांचे दुःख त्याला अंतर्ज्ञानाने कळले
समानार्थी : अंतःप्रेरणा, अंतरज्ञान, अंतर्ज्ञान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन में होनेवाला वह स्वाभाविक ज्ञान जिससे कोई बात बिना सोचे आप से आप सामने आ जाती है।
हर प्राणी में अंतर्ज्ञान होता है।Instinctive knowing (without the use of rational processes).
intuition