पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुंडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : वधुपक्षाने वरपक्षास लग्नात द्यावयाची रोख रक्कम.

उदाहरणे : हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह धन, वस्त्र और गहने आदि जो विवाह के समय कन्या पक्ष से वर पक्ष को मिलते हैं।

उसने अपनी लड़की की शादी में लाखों रुपये दहेज दिए।
जहेज, जहेज़, दहेज, दहेज़, दाइज, वरदक्षिणा

Money or property brought by a woman to her husband at marriage.

dower, dowery, dowry, portion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.