पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सीता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : जनक राजाची मुलगी वा रामाची बायको.

उदाहरणे : सीतेचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता.

समानार्थी : जानकी, वैदेही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Wife of the Hindu god Rama. Regarded as an ideal of womanhood.

sita
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.