सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : (विशेषतः सैन्यात) ताठ उभे राहून उजवा हात उलट बाजून कपाळाजवळ नेऊन अभिवादन करण्याची पद्धत.
उदाहरणे : शिपायाने अधिकाऱ्याला सलामी ठोकली.
समानार्थी : सॅल्युट, सैनिकी वंदना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
(विशेषकर सैन्य क्षेत्र में) एक प्रकार का अभिवादन जिसमें सीधे खड़े होकर दाहिने हाथ को सर के पास ले जाते हैं।
A formal military gesture of respect.
स्थापित करा