पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फुले वेणीप्रमाणे दोर्‍यात गुंफून केलेला गजरा.

उदाहरणे : तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी.

उदाहरणे : आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बालों को विशेष प्रकार से एक में गूँथने पर बननेवाली आकृति।

वह हर दिन दो चोटियाँ बनाती है।
चुटला, चुटिला, चोटी, वेणी, शिखंडी, शिखण्डी

A hairdo formed by braiding or twisting the hair.

braid, plait, tress, twist
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण.

उदाहरणे : तिने रत्नजडित वेणी घातली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जूड़े में खोसने का एक गहना।

तुम्हारी चोटी बहुत सुंदर है।
चोटी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.