अर्थ : सार्वजनिक वाहनात उतारूंना तिकीट देणे, चालकाला गाडी थांबवण्याचा वा चालू करण्याचा संकेत देणे इत्यादी कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.
उदाहरणे :
बसमध्ये तिकीट देताना कंडक्टर त्या तिकिटावरील आकड्यांच्या कोष्टकातील ठरावीक आकड्यांवर छिद्रे पाडून देतो.
समानार्थी : कंडक्टर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The person who collects fares on a public conveyance.
conductorअर्थ : विद्युत, उष्णता इत्यादी वाहून नेणारी वस्तू.
उदाहरणे :
तांब्याप्रमाणेच एल्युमिनियमही वीज आणि उष्णतेचा वाहक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जो अपने में से होकर विद्युत, ताप आदि को प्रवाहित होने देती है।
विद्युत के चालकों में ताँबा, पीतल, लोहा आदि हैं।A substance that readily conducts e.g. electricity and heat.
conductor