अर्थ : डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी.
उदाहरणे :
ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
समानार्थी : तांबडी घार, तांबडी-पांढरी घार, धवल बोक्या, धवली बोकी घार, पांढर बोक्या, ब्राह्मणी घार, भगवी घार, मोर घार, मोरी घार, सागरी घार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड.
उदाहरणे :
समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
समानार्थी : कनोर, कांकण, काकण गरुड, काकण घार, पाण कनेर, बुरुड, समुद्र गरुड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गरुड़ जो सुंदर और आकार में चील से बड़ा होता है।
कोहासा के सिर,गरदन और शरीर के नीचे का भाग बहुत सफेद होता है।अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
उदाहरणे :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
समानार्थी : इंजना, कनेरी, कांतर, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।अर्थ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, गडद-उदी रंगाचा, पिवळसर सोनेरी रंगाचे डोके असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
मत्स्यगरुडाच्या शेपटीवर रूंद आडवा पट्टा असतो.
समानार्थी : मत्स्यगरुड, मीनखाई गरुड, वैनतेय, हूमा
इतर भाषांमध्ये अनुवाद :