अर्थ : जिला मूलबाळ होत नाही अशी स्त्री.
उदाहरणे :
डॉक्टरांनी वांझेची व्यवस्थित तपासणी केली.
समानार्थी : निपुत्रिक स्त्री, वांझ, वाजौटी, वाजौठी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अपत्य होत नाही अशी.
उदाहरणे :
ही म्हैस वांझ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :