पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रूपिम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रूपिम   नाम

१. नाम / भाग

अर्थ : भाषेतील सर्वांत छोटा सार्थ असा किंवा पुढे ज्याचे विभाजन सार्थ घटकात होऊ शकत नाही असा घटक.

उदाहरणे : व्याकरणात रूपिमला महत्त्व आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रूप, पद या शब्द की सबसे छोटी सार्थक इकाई या घटक।

रूपिम दो प्रकार के होते हैं, मुक्त और बद्ध।
रूपग्राम, रूपिम

Minimal meaningful language unit. It cannot be divided into smaller meaningful units.

morpheme
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.