पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भोर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकापेक्षा लहान, तांबूस डोके, डोळ्यापासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असलेला पक्षी.

उदाहरणे : सुंदर बटवा उडताना त्याचे पंख काळे आणि हिरवे असे दुरंगी दिसतात.

समानार्थी : खैरा बाड्डा, चिखला बाड्डा, चिखल्या, सुंदर बटवा, सोनुली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बत्तख की जाति का एक जल पक्षी।

चैता की छाती और पीठ चितकबरी और सिर काला होता है।
किर्रा, चैता, चैती, पटारी, पतारी, सौचुरुक
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : तित्तिराच्या आकाराचा, सर्वात लहान रानबदक.

उदाहरणे : वणकीची चोच दिसायला हंसाच्या चोचीसारखी असते.

समानार्थी : अटला, अडी, काणूक, गजरे, पाणकोंबडी, फंडकी, भवर, वडंकी, वणकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बत्तख की जाति का एक पक्षी।

गिरिजा की चोंच हंस के समान होती है।
गंगरैल, गिरिजा, गिर्रिया, गिर्री, गुडगुडा, गुरगुर्रा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.