सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भ्याड असण्याची अवस्था.
उदाहरणे : अर्जुनाला कृष्णाने समजवले की आता युद्धात हिंसेला घाबरून कर्तव्याकडे पाठ फिरविणे हा भ्याडपणा होय.
समानार्थी : नेभळटपणा, भितरटपणा, भ्याडपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कायर होने की अवस्था या भाव।
The trait of lacking courage.
स्थापित करा