पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाज्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाज्य   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : भाजकाने जिला भागावयाचे अशी,विभागण्यास योग्य अशी संख्या.

उदाहरणे : विषम संख्या भाज्य असेल तर तिला समसंख्येने पूर्ण भाग जात नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संख्या या राशि जिसमें भाजक अंक या संख्या से भाग दिया जाता है।

विभाज्य संख्या में विभाजक संख्या से भाग करने पर भागफल चार आया।
भाज्य, विभाज्य, विभाज्य संख्या

A number to be divided by another number.

dividend

भाज्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विभागण्यास योग्य असा किंवा भाग करता येण्यासारखा.

उदाहरणे : चार ही संख्या दोनाने विभाज्य आहे.

समानार्थी : विभाजनीय, विभाज्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका विभाग किया जा सके या जिसे बाँटा जा सके।

चार दो से विभाज्य है।
भाज्य, विभाजनीय, विभाज्य

Capable of being or liable to be divided or separated.

Even numbers are divisible by two.
The Americans fought a bloody war to prove that their nation is not divisible.
divisible
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.