अर्थ : रिकाम्या जागेत काही घालणे.
उदाहरणे :
त्याने पिंपात पाणी भरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाली जगह को पूर्ण करने के लिए उसमें कोई वस्तु आदि डालना।
मजदूर सड़क के किनारे का गड्ढा भर रहा है।अर्थ : रिक्त पद, खूर्ची इत्यादीवर एखाद्यास बसविणे किंवा नियुक्त करून पदाची पूर्तता करणे.
उदाहरणे :
अधिकार्याने कार्यालयात आपले नातेवाईक भरले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाली आसन, पद आदि पर किसी को बैठाना या नियुक्त करके स्थान की पूर्ति करना।
मंत्री जी ने सारा विभाग अपने भाई-बन्धुओं से भर दिया है।Appoint someone to (a position or a job).
fillअर्थ : लेख इत्यादीच्या मदतीने आवश्यक अपेक्षांची पूर्तता करणे किंवा दिलेल्या सूचनेप्रमाणे लिहिणे.
उदाहरणे :
तो नोकरीसाठी बर्याच ठिकाणी अर्ज भरत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लेख आदि के द्वारा आवश्यक अपेक्षाओं की पूर्ति करना या सूचनाएँ अंकित करना।
नौकरी के लिए कई जगह आवेदन-पत्र भर रहा हूँ।अर्थ : एखादी वस्तू एखाद्या दुसर्या वस्तूमध्ये टाकणे वा घालणे.
उदाहरणे :
सीमा गव्हाचे पीठ डब्यात ठासून भरत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : रिकामी जागा एखाद्या पदार्थाने भरून जाणे.
उदाहरणे :
पावसाच्या पाण्याने तलाव भरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु आदि के खाली स्थान का किसी और पदार्थ के आने से पूर्ण होना।
वर्षा के पानी से तलाब भर गया।अर्थ : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
उदाहरणे :
पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.
समानार्थी : ओतणे, ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरले जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : परिमाणाच्या बरोबर असणे.
उदाहरणे :
एका किलोत फक्त पांच आंबे भरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : देणे असलेले पैसे इत्यादी देऊन टाकणे.
उदाहरणे :
कालच मी दूरध्वनीचे देयक भरले.
समानार्थी : भरणा करणे
अर्थ : एखाद्या कारणास्तव झालेले नुकसान किंवा कमतरता पूर्ण करणे.
उदाहरणे :
सरकारी नुकसान कोन भरेल?
समानार्थी : भरपाई करणे, भरून देणे