पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंगाली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंगाली   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / विशेषनाम

अर्थ : मुख्यत्त्वे भारताच्या बंगाल त्रिपुरा ह्या राज्यात व बांगलादेशात बोलली जाणारी, बांगला ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.

उदाहरणे : बांगला ही बांगलादेशाची राष्ट्रभाषा आहे.

समानार्थी : बांगला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंगाल की भाषा।

मैं बंगाली सीखने की कोशिश कर रहा हूँ।
बँगला, बंगला, बंगाली, बंगाली भाषा

A Magadhan language spoken by the Bengali people. The official language of Bangladesh and Bengal.

bangla, bengali
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पश्चिम बंगाल रहिवासी.

उदाहरणे : बंगाल्यांनी येथे वस्ती केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंगाल का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई बंगाली मेरे अच्छे मित्र हैं।
बंगाली

(Hinduism) a member of a people living in Bangladesh and West Bengal (mainly Hindus).

bengali
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक राग.

उदाहरणे : बंगाली हा राग ह्यांनी मला अजून शिकवला नाही.

समानार्थी : बंगाली राग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संपूर्ण जाति का एक राग।

संगीतज्ञ बंगाली गा रहा है।
बंगाली, बंगाली राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

बंगाली   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बांगला भाषेत असलेला वा बांगला भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : बांगला साहित्याच्या इतिहासात रवींद्रनाथांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

समानार्थी : बांगला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंगाली भाषा से संबंधित।

बंगाली साहित्य में रविन्द्रनाथ टैगोर का बहुत बड़ा योगदान है।
बँगला, बंगला, बंगाली

Of or relating to or characteristic of Bengal or its people.

Bengali hills.
bengali
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बंगाल ह्या प्रांताशी संबंधित.

उदाहरणे : त्याला बंगाली मिठाई आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंगाल का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

उसे बंगाली मिठाइयाँ बहुत पसंद हैं।
इस मकान में तीन बंगाली परिवार रहते हैं।
बंगाली

Of or relating to or characteristic of Bengal or its people.

Bengali hills.
bengali
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बंगाल ह्या प्रांतात राहणारा.

उदाहरणे : ह्या इमारतीत तीन बंगाली कुटुंब राहतात.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.