पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रकाशवर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : निर्वात प्रदेशात, एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर चालतो ते अंतर मोजण्याचे एकक.

उदाहरणे : 10,00,00,000 प्रकाशवर्षे अंतरावरचे तारे ह्या दुर्बिणीतून पाहता येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूरी नापने की इकाई जो निर्वात में प्रकाश द्वारा एक वर्ष में तय की गई दूरी के बराबर होती है।

प्रकाश वर्ष से खगोलीय पिंडों के बीच की दूरी नापते हैं।
प्रकाश वर्ष, प्रकाशवर्ष

The distance that light travels in a vacuum in 1 year. 5.88 trillion miles or 9.46 trillion kilometers.

light year, light-year
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.