पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुस्तिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुस्तिका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कमी पानांचे पुस्तक व लहान आकाराचे पुस्तक.

उदाहरणे : या गाण्याच्या छापील पुस्तिका पाच हजाराच्या वर खपल्या आहेत.
वयाच्या विसाव्या वर्षी त्याने ह्या विषयावरील एक चोपडे प्रकाशित केले.

समानार्थी : चोपडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कम पन्नों वाली छोटी पुस्तक।

गीता प्रेस में धर्म प्रचार के उद्देश्य से कई धार्मिक पुस्तिकाएँ छपती हैं।
गुटका, पुस्तिका, रिसाला

A small book usually having a paper cover.

booklet, brochure, folder, leaflet, pamphlet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.