पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिकणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : फळ इत्यादींचे पूर्णावस्थेत जाणे.

उदाहरणे : करंडीतले सर्व आंबे पिकले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फल आदि का पुष्ट होकर खाने योग्य होना।

टोकरी के सारे आम पके हैं।
पकना, परिपक्व होना

Grow ripe.

The plums ripen in July.
ripen
२. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : फोड किंवा जखमेत पू होणे.

उदाहरणे : बरेच दिवस सूजलेली बाळाची नाभी आता पिकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फोड़े या घाव में मवाद आना या होना।

बच्चे की नाभि पक गई है।
पकना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.