अर्थ : पजादी धार्मिक विधी करताना अनामिकेमध्ये घालण्याची दर्भाची अंगठी.
उदाहरणे :
पूजा सुरू करताना गुरुजींनी रामला पवित्री घालायला दिली.
समानार्थी : पवित्रक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कर्मकांड में अनामिका में पहनने का कुश का छल्ला।
पूजा के दौरान पंडितजी ने यजमान को अनामिका में पवित्री पहनने को कहा।