पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पद्मश्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पद्मश्री   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : साहित्य, शिक्षण, विज्ञान, खेळ, चिकित्सा इत्यादी क्षेत्रात चांगले काम करणार्‍या भारतीय नागरिकांसाठी एकोणीशे चौपन्नमध्ये भारत सरकारद्वारे सुरू केलेला पुरस्कार.

उदाहरणे : पंजावी साहित्याची यशस्वी लेखिका डॉक्टर दलीप कौर टिवाणाला दोन हजार चारमध्ये पद्मश्री ह्या पुरस्काराने गौरविले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सन् उन्नीस सौ चौवन में भारत सरकार के द्वारा शुरू किया गया पुरस्कार जो साहित्य, शिक्षा, विज्ञान, खेल, चिकित्सा आदि क्षेत्र में उच्चश्रेणी के कार्य करने वाले भारतीय नागरिकों को दिया जाता है।

पंजाबी साहित्य की यशस्वी लेखिका डॉक्टर दलीप कौर टिवाणा को दो हज़ार चार में पद्म श्री पुरस्कार से नवाजा गया था।
पद्म श्री, पद्मश्री
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.