अर्थ : दिखाऊपणाचे वागणे.
उदाहरणे :
संतांनी देवाच्या नावावर चाललेल्या ढोंगावर कडाडून हल्ला चढवला
समानार्थी : अवडंबर, आडंबर, ढोंग, थोतांड, पाखंड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह आचरण, काम आदि जिसमें ऊपरी बनावट का भाव रहता है।
संत कबीर ने पाखंड पर तीखा व्यंग किया है।Pretending that something is the case in order to make a good impression.
They try to keep up appearances.