पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तगाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तगाई   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेतकर्‍यांना बी-बियाणे, बैल इत्यादी विकत घेण्यासाठी किंवा संकटकालीन मदत म्हणून सरकारी खजिन्यातून दिलेली कर्ज.

उदाहरणे : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तगाई देऊ केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसानों को बीज, बैल आदि खरीदने के लिए या किसी विशिष्ट संकट से निपटने के लिए सरकार की ओर से दिया जाने वाला ऋण।

अकालग्रस्त किसानों को सरकार द्वारा तक़ावी दी गईं।
तक़ावी, तकावी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.