अर्थ : गरब्यात एकावर एक आपटून ज्याने ताल धरतात ती, वीतभर लांबीची लाकूड वा धातूची काठी.
उदाहरणे :
बाजारातून नवीन टिपर्या आणल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काठ के वे डंडे जिन्हें लोग डांडिया नृत्य करते समय हाथ में लेकर लड़ाते हैं।
डांडिया को लड़ाने से एक आकर्षक ध्वनि पैदा होती है।