अर्थ : बांधकामात वापरलेला दगड.
उदाहरणे :
तिथल्या समाध्यांचे चिरे निखळून पडले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह तोड़ा हुआ पत्थर जो इमारत बनाने में काम आता है।
यह मंदिर संगमरमर नामक इमारती पत्थर से बना है।Building material consisting of a piece of rock hewn in a definite shape for a special purpose.
He wanted a special stone to mark the site.अर्थ : बांधावरील हद्दीचा दगड.
उदाहरणे :
लांबूनच आमच्या गावाचा चिरा दिसतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पत्थर या खंभा जो गाँव की सीमा पर गाड़ा जाता है।
उन्हें गाँव का चीरा दूर से ही दिखाई पड़ रहा था।