पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिमटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिमटी   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : आंगठा व तर्जनी यांची जुळणी.

उदाहरणे : मी चिमटीत मावेल एवढी साखर घेतली

समानार्थी : चिमूट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पकड़ने के लिए अँगूठे और तर्जनी का योग।

दूल्हे ने चुटकी में सिंदूर लेकर दुल्हन की माँग भरी।
चुटकी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : आंगठा व बोट यांच्यामधे मावेल येवढे.

उदाहरणे : मी सरबतात एक चिमूट मीठ घातले

समानार्थी : चिमूट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुटकी भर कोई चीज़।

उसने डिब्बे में से एक चुटकी नमक निकालकर सलाद में डाल दिया।
चुटकी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.