सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णाचे पालन करण्यासाठी विहित धर्म.
उदाहरणे : डॉ. आंबेडकरांनी चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेला विरोध केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र - इन चारों वर्णों के पालन के लिए विहित धर्म।
स्थापित करा