पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घामघूम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घामघूम   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : घामाने डबडबलेला.

उदाहरणे : लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.

समानार्थी : घामाघूम, घामाझोकळ, घामेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पसीने से भीगा हुआ हो।

पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।
पसीने से तर, स्वेदित
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.

उदाहरणे : वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.

समानार्थी : घामाघूम, घामेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो घाम या धूप से व्याकुल हो।

रेगिस्तान में घामड़ पशु छाँव की तलाश में इधर-उधर भटका करते हैं।
घामड़
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.