पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कौशल्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कौशल्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखादी गोष्ट पुनःपुन्हा करत राहिल्याने ती करण्यासंदर्भात येणारी सहजता.

उदाहरणे : गोड बोलून आपले काम साधण्याची कला त्याच्यापाशी आहे

समानार्थी : कला, कसब, लाघव, हातोटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य को भली-भाँति करने का कौशल, विशेषतः ऐसा कार्य जिसके संपादन के लिए ज्ञान के अतिरिक्त कौशल और अभ्यास की आवश्यकता हो।

उसकी कला का लोहा सभी मानते हैं।
कला, फन, फ़न, विद्या, हुनर

A superior skill that you can learn by study and practice and observation.

The art of conversation.
It's quite an art.
art, artistry, prowess
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.

उदाहरणे : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे
त्याला गायनाचेही अंग आहे.

समानार्थी : अंग, कसब, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.