अर्थ : दक्षिणेला असलेली एक नदी.
उदाहरणे :
नागार्जुन सागर धरण कृष्णानदी वर बांधले आहे
समानार्थी : कृष्णा नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के दक्षिण भाग में बहने वाली एक नदी।
नागार्जुन सागर बाँध कृष्णा नदी पर बना है।अर्थ : राजा द्रुपदाची मुलगी व पांडवाची पत्नी.
उदाहरणे :
द्रौपदीचे वस्त्रहरण ही स्त्रीजातीची सर्वात मोठी विटंबना होती.
समानार्थी : द्रौपदी, पांचाली, याज्ञसेनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
कृष्णा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र मछलीपट्टणम येथे आहे.
समानार्थी : कृष्णा जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के आंध्र प्रदेश राज्य का एक जिला।
कृष्णा जिले का मुख्यालय मचिलीपटनम में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory