अर्थ : समाजाच्या दृष्टीने वाईट कम केल्याने कुख्याती मिळवीलेला.
उदाहरणे :
पोलिस एक कुख्यात तस्कराच्या मागावर होते
समानार्थी : कुप्रसिद्धा, बदनाम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे लोग बुरा कहते हों या जिसे कुख्याति मिली हो।
वीरप्पन एक कुख्यात अपराधी है।अर्थ : ज्याला लोक वाईट म्हणतात किंवा ज्याला कुख्याती मिळाली आहे.
उदाहरणे :
बदनामांच्या वस्तीत राहशील तर बदनामी तर होणारच.
समानार्थी : बदनाम