सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पांघरुण इत्यादीसाठी उपयोगात येणारे लोकर इत्यादीपासून बनविलेले जाड वस्त्र.
उदाहरणे : थंडीत घोंगडी अंगावरून काढवतच नाही.
समानार्थी : कांबळ, कांबळा, कांबळे, कामरी, घोंगडी, घोंगडे, धाबळ, धाबळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ऊन आदि का बना हुआ वह मोटा कपड़ा जो ओढ़ने आदि के काम में आता है।
Bedding that keeps a person warm in bed.
स्थापित करा