अर्थ : उत्तरहिंदुस्थानांतील गवयांची एक जात.
उदाहरणे :
शबनम जातीने कत्थक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiअर्थ : उत्तर प्रदेशात प्रचलित असलेली नृत्यातील एक शैली.
उदाहरणे :
लखनौच्या नवाबांचे मनोरंजन कत्थकने होत असे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तर प्रदेश में प्रचलित नृत्य की एक शैली।
लखनऊ के नवाबों का मनोरंजन कत्थक से होता था।Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.
dance, dancing, saltation, terpsichore