पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऊर्ध्वपातन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : द्रवांचे मिश्रण तापवून मिळणारी वाफ थंड करून घटक अलग करण्याची क्रिया.

उदाहरणे : ऊर्ध्वपातनाद्वारे मद्य तयार केले जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्रवों के मिश्रण को गरम करके उससे मिलने वाली भाप को ठंडा करके उसके घटकों को अलग करने की क्रिया।

ऊर्ध्वपातन द्वारा शराब भी बनाई जाती है।
ऊर्ध्व-पातन, ऊर्ध्वपातन

(chemistry) a change directly from the solid to the gaseous state without becoming liquid.

sublimation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.