पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मकथन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत्मकथन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : स्व्तः बद्द्ल स्वता संगितलेली गोष्ट.

उदाहरणे : त्यांनी आपल्या आत्मकथनात रामासाठी चांगले उद्गार काढले.

समानार्थी : आत्मनिवेदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने सम्बन्ध में स्वयं कही या लिखी हुई बातें।

महात्माजी का आत्मकथन सुनकर उनके शिष्य प्रभावित हुए।
आत्म कथन, आत्म कथा, आत्म-कथन, आत्म-कथा, आत्मकथन, आत्मकथा, आत्मवृत्त, आत्मवृत्तांत, आत्मवृत्तान्त

A biography of yourself.

autobiography
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आपल्या जीवनाचा स्वतःच लिहिलेला वृत्तांत.

उदाहरणे : माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मचरित्र आहे

समानार्थी : आत्मचरित्र, आत्मवृत्त

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.