अर्थ : एखाद्या उद्देश्याने देवताचे मनुष्याच्या किंवा पशुच्या रूपाने किंवा इतर कोणत्याही रूपाने पृथ्वीवर होणारे आगमन.
उदाहरणे :
कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.
Some Hindus consider Krishna to be an avatar of the god Vishnu.अर्थ : देवांनी अवतार घेतलेले रूप.
उदाहरणे :
श्रीरामावतार हे विष्णूच्या चोविस अवतारांपैकी एक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.
Some Hindus consider Krishna to be an avatar of the god Vishnu.