अर्थ : प्रसंगाला सोडून असलेले.
उदाहरणे :
हरिभाऊंच्या लांबलेल्या व अप्रासंगिक भाषणाने लोक कंटाळले.
समानार्थी : अप्रयोजक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो प्रसंग-संबंधित न हो।
अप्रासंगिक बातों से बहुत सारी समस्याएँ खड़ी हो जाती हैं।अर्थ : प्रसंगाला अनुचित.
उदाहरणे :
त्याचे अप्रासंगिक निवेदन कोणालाच आवडले नाही.
समानार्थी : प्रसंगानुचित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रसंग के प्रतिकूल।
उसका अप्रासांगिक कथन किसी को अच्छा नहीं लगा।(of e.g. speech and writing) tending to depart from the main point or cover a wide range of subjects.
Amusingly digressive with satirical thrusts at women's fashions among other things.